ज्ञानसंवर्धिनी प्रशाला शिरवळ
उपक्रम / कार्यशाळा : learning science through innovation at IISER Pune.
कार्यशाळेची थोडक्यात माहिती : ४ जुलै २०१६ ते ८ जुलै २०१६ या कालावधीमध्ये IISER,Pune. आणि विज्ञान आश्रम,पाबळ. यांच्या संयुक्त विद्दमाने learning science through innovation
या कार्यशाळेअंतर्गत मुलभुत तंत्रज्ञानाची ओळख (IBT) मधील विविध कौशल्ये आणि तंत्रज्ञान यांची विज्ञान विषयाशी सांगड घालून समाजोपयोगी प्रकल्पांची निर्मिति कशाप्रकारे करावी याची माहिती मिळाली त्यानुसार शेती, पर्यांवरण आणि ऊर्जा या विषयामधील समस्यांचा विचार करून,ऊर्जा समस्या या विषयाची निवड करुन कार्यशाळेमध्ये आलेल्या ऊर्जा समस्यांवर कल्पना विस्फोट या पदधतीने विविध उपायांचा विचार करून पुढील प्रकल्पाची निवड केली
प्रकल्पाची निवड - आमच्या गावात उन्हाळ्याच्या दिवसात सतत वीजपुरवठा खंडित होतो आणि गरमीचा त्रास होतो
प्रकल्पाचे नाव - सोलार कूलरची निर्मिती
उद्देश : हा प्रकल्प करुन उन्हाळ्यामुळे होणारा त्रास उपलब्ध सौरऊर्जा वापरून कमी करणे.
उपाय -१ थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे
२ घराच्या खिडक्या व दारे मोठी करणे
३ ट्री हाउस बांधणे
४ हातपंख्याचा वापर करणे
५ पवनउर्जेवर चालणारा कूलर तयार करणे
६ सौरउर्जेवर चालणारा कूलर तयार करणे
अचूक उपाय - सौरउर्जेवर चालणारा कूलर तयार करणे











Good project.
ReplyDeleteबांगला देशात्तील लोकांनी कसा कुलर केला ते बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील पत्र्र्याच्या घरात रहाणा-या कोणाला असा कुलर करून द्याल का ?
https://www.youtube.com/watch?v=oSbZWNk84F4
See :
https://www.youtube.com/watch?v=3V0Or5kJcSs
https://www.youtube.com/watch?v=n3FQ4hmfE2c
प्रकल्पाचे तत्व , गार हवा कशी मिळते , आद्रत्ता आणि तापमान व गरम होणे यांचा स्म्बम्ध या सर्वांचे रीडिंग मोजावे लागेल.
तुमच्या कुलर ने किती क्षेत्राला थंडावा मिळतो व किती तापमानात घट होते हे तपासणे आवश्यक आहे.